Tag: breaking news
गुटखा माफियांवर सरकारची मोठी कारवाई; मुख्यमंत्री फडणवीसांची मकोका लागू करण्याची घोषणा
महाराष्ट्रातील वाढत्या गुटखा उत्पादन व अवैध विक्रीच्या गुन्हेगारी साखळीला आळा घालण्यासाठी राज्य सरकारने कठोर पाऊल उचलले आहे. विधिमंडळाच्या चालू अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी...
BREAKING NEWS | अंजनशिंगी प्रकरणात नवा खुलासा
अंजनशिंगी गावातील दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचारावरून आता नवीन माहिती समोर आली आहे.
क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कपिल पडघान यांनी केलेल्या आरोपानंतर ग्रामपंचायतीचे उपसरपंच यांनीच...
उषाबाई वामनराव वरकड यांचे निधन
धामणगाव रेल्वे
राठी नगर येथील रहिवासी मनोज,विनोद, व प्रमोद वरकड यांच्या आई सौ उषाबाई वामनराव वरकड वय ७६ वर्ष, यांचे अल्पशा आजाराने बुधवारी सायंकाळी पाच...
शास्त्री चौकात बनावट ग्राहक बनून सोन्याची अंगठी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस...
धामणगाव रेल्वे – शास्त्री चौकात बनावट ग्राहक बनून सोन्याची अंगठी चोरल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रथम ज्वेलर्सचे मालक महेश मुरलीधर वर्मा (वय 36)...
अंजनवतीजवळ सोलर पॅनल वाहतूक करणारा ट्रक पलटी सोलर पॅनलचे मोठे नुकसान;...
अंजनवती परिसरात सोलर पॅनल घेऊन जाणारा ट्रक अचानक तोल गेल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाल्याची घटना आज दुपारी घडली. अपघातात ट्रकमधील सोलर पॅनेलचे मोठ्या प्रमाणात...
अजितदादा पवार यांना काळे झेंडे – शेतकऱ्यांचा संतापाचा ज्वालामुखी फुटला!
तळेगाव दशासर | औरंगाबाद–नागपूर महामार्ग |
दि.30-10-2025 राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा ताफा जाताच, काँग्रेस व शेतकरी कार्यकर्त्यांनी दिला काळ्या झेंड्यांचा झणका!
शेतकऱ्यांचा थेट...
ऐन दिवाळीत राज्यात राजकीय फटाके फुटू लागले आहेत
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे. ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवडला भाजपा स्वबळावर लढणार आहे. जिथे...
झाडगाव चिंचोली परिसरात अवैध रेती उत्खननाचा चालेना धुमाकूळ
झाडगाव चिंचोली येथील नदीकाठावर अवैधपणे रेतीचे मोठमोठे ढिगारे तयार करण्यात आले असून प्रशासनाचे याकडे उघडपणे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दिवसाढवळ्या...
भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा सर्वपक्षीयांकडून . धामणगावात निषेध
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याची घटना गंभीर असून, या घटनेचा सर्वपक्षीयांकडून धामणगाव शहरातील नगरपरिषद येथे तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. विविध...
हेक्टरी ५० हजार मदतीची गर्जना – तहसीलवर शेतकऱ्यांचा एल्गार
तालुक्यात खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टी व सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेले असताना शासनाने तातडीने मदतीची घोषणा करावी,...


















