राष्टीय व आंतरराष्ट्रीय कराटे दिल्ली स्पर्धत धामणगाव च्या कराटे खेळाडूंना सुवर्ण पदक. कराटे चे विद्यार्थ्यांनी परदेशात चमकवले धामणगाव चे नाव.

0
13

बोधी बुडोकान कराटेपटू ची धामणगाव त निघाली विजय रॅली

धामणगाव – 6 वी राष्ट्रीय कराटे स्पर्धेत व 13 वी इंटरनॅशनल कराटे स्पर्धात महाराष्ट्र तील खेळाडूंना सुवर्णं पदक 26 ते 27 डिसेंबर 2025 रोजी व हॉटेल रेडिशन ब्लू फरीदाबाद दिल्ली येते 6 वी राष्टीय कराटे स्पर्धचे आयोजन NKFI कराटे डो फेडरेशन ऑफ इंडिया नी केले व 13 वी इंटरनॅशनल कराटे स्पर्धात या स्पर्ध मध्ये भारतातून अनेक खेळाडूंनी सहभाग नोंदविला भारतातून महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राज्यस्थान, जयपूर, गुजरात जमू काश्मीर, व परदेशातुन, भारत,उजबेकिस्तान, इरान, नेपाळ, जपान, या देशातील खेळाडूंनी सहभाग घेतला व महाराष्ट्र तील अमरावती जिल्यातील धामणगाव रेल्वे चे बोधी बुडोकान कराटे चे विदयार्थी कु. निर्मिती य.सयाम वय 6 वर्ष वजन गट 22 यांनी उजबेकिस्तान व इरान च्या कराटे खेळाडू चा पराभव करून सुवर्ण पदक पटकवले व रोहन रा.खोब्रागडे वय 12 ते 13 व वजन गट 35 ते 40 मध्ये खेळून यांनी सुद्धा सुवर्ण पदक पटकवले व क्रिष्णा सचिन चौधरी वय 12 ते 13 वजन गट 35 ते 40 या गटामधून यांनी सुद्धा सिल्वर पदक पटकवले व कु. प्राची सूर्यादय हिला पार्टीसिपशन प्रमाण पत्र देण्यात आले व या मुलांनी भारताचे नाव रोशन करून त्यांनी परदेशात धामणगाव चे नाव चमकवले व

धामणगावत निघाली कराटे पटूची विजय रॅली

 चिमुकल्या खेळाडूंनी इंटरनॅशनल स्पर्धेत मजल मारत सिल्वर पदकासहित दोन सुवर्ण पदकही हस्तांतरित केल्याने या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत असून आज दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी डीजे बँड बाजाच्या गजरात संपूर्ण विद्यार्थ्यांची विजयी रॅली काढण्यात आली त्यावेळी ठिकठिकाणी या खेळाडूंवर पुष्पगुच्छयांचा वर्षाव करत त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच दि महाराष्ट्र आम्युचअर कराटे असोसिएशन चे अध्यक्ष सिहान अरुण सारवान, व तसेच महाराष्ट्र टीमचे नेतृत्व डॉ. सेन्साई खुशबु चोपडे यांनी केले

व मुलांनी आपले श्रय भन्ते धम्मसार सिनियर ब्लॅक बेल्ट, मास्टर मुकेश कांबळे सर मास्टर आकाश पवार सर मास्टर सचिन मून, मास्टर संमेक दहाट, मास्टर सोनाली गुप्ता, सचिन चौधरी, सयाम सर, व आपले आई बाबा यांना दिले धामणगाव तिल नागरिकांनी त्यांचे अभिनंदन केले..

veer nayak

Google Ad