दैनिक चालू वार्ता समाज रत्न पुरस्कार 2025 वितरण सोहळा. दैनिक चालू वार्ता व स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तर्फे सुनील चोखोबाजी पाटील यांना समाज रत्न पुरस्कार

0
9

दिनांक 19 /2/2026 गुरुवार रोजी स्थळ – रतन नेपच्यून, हांडेवाडी रोड , हडपसर पुणे येथे आयोजित करण्यात आला. या पुरस्कार सोहळ्याला संपूर्ण महाराष्ट्र राज्य मधून 31 जिल्ह्यातील विविध क्षेत्रांमध्ये काम करणारे 70 पुरस्कार्थी आले होते. तरी समाज रत्न पुरस्कार वितरण सोहळ्याला कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री . संजय विष्णुपंत भोसले ( श्र्वेतदीप दास ) सदस्य महाराष्ट्र गोसेवा आयोग , संचालक आत्रामृत फाउंडेशन , उपाध्यक्ष इस्कॉन , डायरेक्टर भक्ती वेदांत रिर्चस सेंटर महाराष्ट्र राज्य 

प्रमुख पाहुणे माननीय श्री सुनील राव रासने अध्यक्ष दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट पुणे , 

माननीय डॉक्टर भावार्थ देखने महाराज अध्यक्ष संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थान आळंदी पुणे , माननीय श्री संदीप खर्डेकर भाजपा प्रवक्ते महाराष्ट्र राज्य , माननीय श्री दौलत नाना शितोळे उपाध्यक्ष जय मल्हार आर्थिक महामंडळ महाराष्ट्र राज्य पुणे , संस्थापक अध्यक्ष जय मल्हार क्रांती सेना संघटना महाराष्ट्र राज्य , माननीय अॅड काळूराम उर्फ रामभाऊ भुजबळ अध्यक्ष बार असोसिएशन पुणे , 

यांचे शुभहस्ते श्री सुनील चोखोबाजी पाटील यांना समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . निस्वार्थपणे विविध क्षेत्रांमध्ये कार्य करणारे सामाजिक कार्यकर्ता , पत्रकार राज्य दैनिक बाळकडू महाराष्ट्र राज्य , मिशन फॉर ह्युमन राईट , धामणगाव रेल्वे ,परतवाडा , मोर्शी तालुका इनचार्ज , स्वाभिमानी श्रमिक पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य तालुका अध्यक्ष धामणगाव रेल्वे या सर्व कार्याची दखल घेऊन समाज रत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे . या कार्यक्रमाला माननीय डी . एस . लोखंडे पाटील संपादक चालू वार्ता 

माननीय श्री अतुल नारायण तरवडे नगरसेवक पुणे मनपा माननीय सौ प्राची आशिष आल्हाट नगरसेवक पुणे मनपा माननीय श्री सुनील शिंदे संचालक स्वराज्य होम्स 

माननीय श्री बाळासाहेब बेनकर उपाध्यक्ष राष्ट्रीय मानव अधिकार महाराष्ट्र राज्य यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन करण्यात आले .

veer nayak

Google Ad