आर्वीत काँग्रेस कार्यालयात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाणदिन संपन्न

0
29
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी /पंकज गाेडबाेले

आर्वी : भारतीय संविधानाचे शिल्पकार, विश्वरत्न, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनी अनंतदादा मोहोड महासचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस यांच्या आर्वी विधानसभा क्षेत्राच्या कार्यालयामध्ये पूजन, मार्गदर्शन करून अभिवादन करण्यात आले. 

तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जनसंपर्क कार्यालय गांधी चौक आर्वी येथे डॉ बाबासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या आर्वी शहरातील सर्व कार्यकर्त्यांच्या साक्षीने विनम्र अभिवादनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

या कार्यक्रमाला आर्वी शहर अध्यक्ष प्रा. डॉ. सुधाकर भुयार, व माजी नायब तहसीलदार विनोद हुड तसेच बंडूजी पाचोडे, प्रा. संजय वानखडे सुधाकर वाघमारे, पंकज गोडबोले, समीना शेख,विजय चौधरी, राजेश सोळंकी, प्रफुल मनवर, निलेश घोरमाडे, समीना अंजुम मोहमुद हुसेन, सौ शितल गायकवाड, संजय गायकवाड, सौ लताताई लांडगे, सौ निस्ताने ताई, चेतन निस्ताने, भैय्या हराळे, प्रीतम गायकी, मनोज टाके

तसेच प्रतिष्ठित नागरिक, महिलावर्ग , व तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते…!

veer nayak

Google Ad