युवा शेतकरी सेना चे संस्थापक कपिल पडघान यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना जाहीर इशारा
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सोमवार पर्यंत महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली नाही तर मंगळवारी मुंबई मंत्रालय मध्ये येऊन कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना एक रुपया देऊन भिक देणार व शेना मध्ये एक रुपये टाकून त्यांना खाऊ घालू असा इशारा युवा शेतकरी सेनेचे संस्थापक अध्यक्ष कपिल पडघान यांनी इशारा दिलाय