चांदुर रेल्वे येथील वनविभागाच्या आर एफ ओ शितल पुंडे मॅडम. आपल्या कर्तव्यावरून परत जात असताना पोहरा नजीक नदीच्या फुलावर दोन मुली अमरावती वरून ज्युपिटर बाईकने मांजर खेड येथे आपल्या घरी परतत असताना त्यांचा अपघात झालेला दिसला


त्यावेळी त्यांनी समस्त परिस्थिती जाणून घटनेचे गांभीर्य लक्षात घेता शितल पुंडे मॅडम यांनी त्या मुलींना अमरावती येथील लाहोटी हॉस्पिटल येथे पोहोचविले जखमींचे नाव देशमुख व वानखेडे असे आहे मॅडमच्या मदतीला भाजपा युवा मोर्चा जिल्हा महामंत्री तुषार धनजोडे व तळेगाव दशासर येथील भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे पदाधिकारी अविष कावळे पंकज भाऊ पेटकर संतोष भाऊ बगाडे हे सुद्धा जखमींना रुग्णालयात दाखल करत पर्यंत सोबत होते.











