Sign in
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपला विदर्भ
    • अमरावती
    • चंद्रपुर
    • नागपुर
    • बुलढाणा
    • यवतमाळ
    • वर्धा
  • धार्मिक
  • संपादकीय
  • नौकरी-विषयक
  • फिल्मी-दुनिया
  • Privacy Policy
  • Contact
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
25.1 C
Dattāpur
Friday, July 4, 2025
  • Sign in / Join
  • Contact
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.

veernayak.com

  • Home
  • ताज्या घडामोडी
    • अमरावती

      शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धामणगाव रेल्वे

      अमरावती

      आवारा पशुओं से राहगिरों की जान ख़तरे में,मुख्य मार्गो खड़े रहते…

      अमरावती

      बहुत कठिन है डगर तलेगांव की,तलेगांव के मुख्य मार्ग है कि…

      अमरावती

      चांदुर रेल्वे-बेलोरा बस दुर्घटना मामले में तलेगांव पुलिस स्टेशन में मामला…

      अमरावती

      सावंगा (विठोबा) नगरीत आषाढी गुरुपौर्णिमा यात्रा पर्वावर होणार “चंदन-उटी” उत्सव

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपला विदर्भ
    • अमरावती
    • चंद्रपुर
    • नागपुर
    • बुलढाणा
    • यवतमाळ
    • वर्धा
  • धार्मिक
  • संपादकीय
  • नौकरी-विषयक
  • फिल्मी-दुनिया
  • Privacy Policy
  • Contact
अमरावती

महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व श्री संताजी अखिल तेली समाज संघटना,...

veer nayak - June 22, 2025
0
अमरावती

शहरी आरोग्य केंद्र महेंद्र कॉलनी व महिला आरोग्य समितीच्या वतीने आंतरराष्ट्रीय...

veer nayak - June 22, 2025
0
अमरावती

सावंगा विठोबा नगरीत “चंदन-उटी” उत्सवाचे भक्तिभावात आयोजन

veer nayak - June 22, 2025
0
अमरावती

तुअर की हेराफेरी कर ट्रक के दुर्घटना का दिखावा,तलेगांव – देवगांव...

veer nayak - June 21, 2025
0
आपला विदर्भ

कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आर्वी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा..

veer nayak - June 21, 2025
0
अमरावती

श्री विठोबा संस्थान,सावंगा विठोबाचे विश्वस्तपदी प्रविण कुकडकर यांची नियुक्ती

veer nayak - June 21, 2025
0
अमरावती

दोन आमदाराच्या प्रतिस्पर्देत जनसामान्याचा काय दोष आर्वीकर नागरिकांमध्ये चर्चा

veer nayak - June 21, 2025
0
अमरावती

एनसीसी छात्र सैनिकांचा जागतिक योग दिनात उत्स्फूर्त सहभाग. योग केल्याने मन...

veer nayak - June 21, 2025
0
अमरावती

तलेगांव मे रोजगार सेवक नही होने से मनरेगा मजदूरों को मजदूरी...

veer nayak - June 21, 2025
0
अमरावती

तलेगांव पुलिस स्टेशन में मना राष्ट्रीय योग दिवस।।

veer nayak - June 21, 2025
0
1...456...139Page 5 of 139

MOST POPULAR

वरुड शहरात प्रकल्पग्रस्तांचा जल्लोष विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या १० वर्षाच्या संघर्षाला...

October 3, 2024

एस ओ एस कब्स बुधवार बाजार रोड धामणगाव रेल्वे येथे कृष्ण...

August 30, 2024

तलेगांव की बिजली व्यवस्था ढारही सितम,अव्यवस्था से निकल रहे पसीने, बरसात...

May 25, 2025

श्रीराम मंदिर मंगरूळ दत्त येथे होणार मर्यादा पुुरूषोत्तम राम या विषयावर...

March 26, 2025
Load more

वीर नायक यूट्यूब चॅनल

Eknath Shinde |  जय गुजरात! Amit Shah समोर शिंदेंचा नारा | महाराष्ट्रात नवा वादंग 
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात जय गुजरातचा नारा दिला. यावर त्यांच्यावर विरोधी पक्षातील अनेक नेते टीका करत आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे नेत, खासदार संजय राऊत यांनी यावर ट्विट करत एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला आहे. अमित शाह यांच्या उपस्थितीत जयराज स्पोर्ट्स आणि कन्वेन्शन सेंटरचे उद्घाटन पार पडले त्यावेळी एकनाथ शिंदेंनी दिलेल्या जय गुजरातच्या नाऱ्याने सर्वच उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.

ऐशा नरा मोजूनी...
या विधानावर संजय राऊत यांनी दोन पोस्ट केल्या आहेत. पहिल्या पोस्टमध्ये संत तुकारामांचा अभंग लिहित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारला आहे.
अमित शहा यांच्या डुप्लिकेट शिवसेनेचे खरे रूप आज बाहेर आले!
पुण्यात या महाशयांनी अमित शहा समोर
“जय गुजरात “ ची गर्जना केली!
काय करायचे?
ऐशा नरा मोजूनी माराव्या पैजारा
हजार माराव्या आणि एक मोजाव्या
हा माणूस महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात कसा राहू शकतो? 
तर दुसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी शहासेना शहासेना असा उल्लेख केला आहे सोबत त्यांच्या नाऱ्याचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. 
#veernayak 
#marathinews 
#maharashtranews 
#latestmarathinews 
#latestnews 
#marathibatmya 
#breakingnews 
#news 
#newsupdate 
#newsheadlines 
#eknathshinde 
#amitshah 
#ajitpawar 
#maharashtra 
#sanjayraut
Eknath Shinde | जय गुजरात! Amit Shah समोर शिंदेंचा नारा | महाराष्ट्रात नवा वादंग
PUNE | कुरिअरचं नाटक, स्प्रे आणि अत्याचार | आरोपीचा सेल्फी आणि 'मी पुन्हा येईन' ची धमकी" 
पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील सुरक्षित आणि उच्चभ्रू मानल्या जाणाऱ्या गृहनिर्माण सोसायटीत बुधवारी धक्कादायक घटना घडली. कुरिअर बॉयच्या वेशात आलेल्या एका तरुणाने 25 वर्षीय तरुणीवर घरात घुसून लैंगिक अत्याचार केला. इतक्यावरच न थांबता, आरोपीने तिच्या मोबाईलवर स्वतःचा सेल्फी काढत "मी पुन्हा येईन" असा मजकूर टाकत धमकी दिली.
संध्याकाळी साडेसातच्या सुमारास कोंढवा भागातील या सोसायटीत आरोपीने कुरिअर देण्याच्या बहाण्याने प्रवेश केला. तरुणीने कुरिअर आपलं नसल्याचं सांगितलं, तरी आरोपीने "सही करावी लागेल" असं सांगत तिला दार उघडायला भाग पाडलं. सेफ्टी डोअर उघडताच, आरोपीने तिच्या तोंडावर स्प्रे फवारला, ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला.
#veernayak 
#marathinews 
#latestmarathinews 
#marathibatmya 
#latestnews 
#maharashtranews 
#maharashtra 
#punenews 
#punecrimenews 
#crimenews 
#crime 
This video contains original commentary and analysis as per YouTube guidelines.
PUNE | कुरिअरचं नाटक, स्प्रे आणि अत्याचार | आरोपीचा सेल्फी आणि 'मी पुन्हा येईन' ची धमकी"
Chandrashekhar Bavankule | वर्धा नदीवरील अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाईमहसूलमंत्र्यांचे आश्वासन
वर्धा नदीच्या किनाऱ्यावर सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाई केली जाईल, तसेच दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होईल, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत दिली.

आ. दादाराव केचे यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले की, सरकारने १ एप्रिल २०२५ पासून नवीन वाळू धोरण लागू केलं असून, चंद्रपूर येथील लिलावातून १०० कोटींचा महसूल मिळाला आहे. छोटे रेतीघाटही लिलावात आणून महसूलवाढीचा आणि अवैध उत्खनन थांबवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.

घरकुल योजनेसाठी ५ ब्रास रेती मोफत देण्याचा निर्णय झाला असून, खाजगी बांधकामासाठी तहसीलदार नोडल अधिकारी असतील. स्थानिक संस्थांना रॉयल्टीवर रेती मिळणार आहे.

आ. शशिकांत शिंदे यांनी जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली होती. यावर मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार महसूल आणि पोलीस विभाग संयुक्त कारवाई करत आहेत आणि ड्रोनद्वारे सर्वेक्षण सुरू आहे, असे सांगितले.
#veernayak 
#marathinews 
#maharashtranews 
#maharashtra 
#latestnews 
#latestmarathinews 
#marathibatmya 
#newsupdate 
#newsheadlines 
#maharashtrapolitics 
#chandrashekharbavankule 
#dadaraokeche 
#devendrafadnavis 
#mahayuti
Chandrashekhar Bavankule | वर्धा नदीवरील अवैध रेती उत्खननावर कठोर कारवाईमहसूलमंत्र्यांचे आश्वासन
Devendra Fadnavis | अरुणभाऊ अडसड यांच्यामुळे विदर्भात कमळ फुलण्यास सुरुवात झाली - CM देवेंद्र फडवणीस
विपरीत परिस्थिती आणीबाणीचा काळात  मागील सात  दशक संघर्ष करून विदर्भात अरुणभाऊ अडसड यांनी शिस्तबद्ध कार्यकर्ते घडविले त्यांच्यामुळे आज भाजपला चांगले दिवस आले असून त्यांच्या पराकाष्टेने त्याकाळी विदर्भात कमळ  फुलण्यास  सुरूवात  झाली असल्याचा  संदेश देत दीर्घायुष्याच्या शुभेच्छा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या


 केंद्रातील वरिष्ठ  मंत्र्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री  अजित पवार  व राज्यातील मंत्र्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या 

#veernayak 
#marathinews 
#maharashtranews 
#latestmarathinews 
#marathinews 
#marathibatmya 
#newsupdate 
#news 
#maharashtrapolitics 
#vidarbha 
#dhamangaon 
#amravatinews 
#devendrafadnavis 
#arunadsad
#latestnews
Devendra Fadnavis | अरुणभाऊ अडसड यांच्यामुळे विदर्भात कमळ फुलण्यास सुरुवात झाली - CM देवेंद्र फडवणीस
Dhamangaon Railway | सामाजिक कार्यकर्ते अनिल वहिले यांचे रेल्वे अपघातात निधन 
धामणगांव शहरातील नामवंत सामाजिक कार्यकर्ते अनिल वहिले यांचा रेल्वे अपघातात मृत्यू झाल्याची दुःखद घटना समोर आली आहे. नागपूर येथे कामानिमित्त गेले असता परत येताना रेल्वेतून पडून त्यांचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सोमवारी मध्यरात्री १ वाजता ही माहिती रेल्वे पोलिसांना मिळाली. त्यांनी त्वरित दत्तापूर पोलिसांना याबाबत कळवले. त्यानंतर रेल्वे पोलीस आणि दत्तापूर पोलीस रात्रीच घटनास्थळी दाखल झाले. मृताच्या खिशात आधार कार्ड आणि वीज बिल सापडल्यामुळे त्यांची ओळख पुष्करणा नगर, धामणगांव येथील अनिल वहिले अशी पटली.

मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, धामणगाव रेल्वे येथे नेण्यात आला. माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि नागरिकांनी तातडीने रुग्णालयात धाव घेतली.
#veernayak 
#marathinews .
#latestmarathinews 
#marathibatmya .
#breaking 
#breakingnews 
#maharashtra 
#maharashtranews 
#newsupdate 
#amravatinews
Dhamangaon Railway | सामाजिक कार्यकर्ते अनिल वहिले यांचे रेल्वे अपघातात निधन
Ladki Bahin Yojna | आता अपात्र लाभार्थी ओळखण्यासाठी सरकार आणि प्राप्तिकर विभागात सामंजस्य करार होणार
महायुती सरकारसाठी यशस्वी ठरलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना आता तपासणीच्या टप्प्यात आहे. निवडणुकीपूर्वी सुरु झालेल्या या योजनेत दीड कोटींहून अधिक महिलांना दरमहा ₹1500 दिले जात आहेत. मात्र, यामध्ये काही अपात्र महिलांनी लाभ घेतल्याची शक्यता लक्षात आल्याने, राज्य सरकारने प्राप्तिकर विभागाकडे तपशीलवार यादी दिली आहे.

या लाभार्थ्यांच्या उत्पन्नाची आणि वाहन मालकीची पडताळणी करण्यासाठी आता सरकार आणि प्राप्तिकर विभाग यांच्यात लवकरच एक सामंजस्य करार होणार आहे. या करारातून माहितीची गोपनीयता राखत अपात्र महिलांची ओळख पटवण्यात येईल. सध्या प्राथमिक बोलणी सुरू असून, लवकरच अधिकृत घोषणा होणार असल्याचे सूत्रांकडून कळते.
#veernayak 
#marathinews 
#latestmarathinews 
#latestnews 
#maharashtranews 
#maharashtra 
#newsupdate 
#newsheadlines 
#ladkibahinyojananewupdate 
#ladkibahinyojanaupdate 
#ladki 
#maharashtrapolitics 
#mahayuti 
#mahayutigovernment 
#breakingnews 
#news 
#breaking 
#devendrafadnavis 
#eknathshinde 
#ajitpawar 
#adititatkare
Ladki Bahin Yojna | आता अपात्र लाभार्थी ओळखण्यासाठी सरकार आणि प्राप्तिकर विभागात सामंजस्य करार होणार
Raj Thackeray - Udhav Thackeray | ठाकरे बंधू एकत्र! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला भव्य मोर्चा
शालेय अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्तीने शिकवण्याच्या निर्णयाविरोधात ठाकरे बंधू — उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे — एकत्र येत आहेत. ५ जुलैला मुंबईत संयुक्त मोर्चाचं आयोजन करण्यात येणार असून, या आंदोलनामुळे राजकीय घडामोडींना चांगलाच वेग मिळाला आहे.

शिवसेना (उबाठा) आणि मनसे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये मोर्चाच्या नियोजनासाठी बैठका सुरू आहेत. काल उद्धव ठाकरे यांनी ७ जुलैला आंदोलन करण्याची घोषणा केली होती, तर काही वेळातच राज ठाकरेंनी ६ जुलैची तारीख जाहीर केली. मात्र, नंतर राज ठाकरे यांनी खासदार संजय राऊत यांच्याशी चर्चा करून आंदोलनाची तारीख बदलून ५ जुलै निश्चित केली.

या मोर्चात कोणताही पक्षीय झेंडा नसेल, केवळ “मराठी” हा एकमेव अजेंडा असेल, अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.
#veernayak 
#marathinews 
#maharashtranews 
#latestmarathinews 
#marathibreakingnews 
#marathibatmya 
#newsupdate 
#latestnews 
#maharashtranews 
#maharashtra 
#rajthackeray 
#udhavthakkarey 
#mns 
#shivsenaubt 
#maharashtrapolitics
Raj Thackeray - Udhav Thackeray | ठाकरे बंधू एकत्र! हिंदी सक्तीविरोधात ५ जुलैला भव्य मोर्चा
VIRAL NEWS | टर्मरिक ट्रेंडनी तुमच्या घरात येतील भूतं? | ज्योतिष तज्ज्ञांचा व्हिडीओ व्हायरल
सोशल मीडियावर 'टर्मरिक ग्लो' ट्रेंड जोरात चालू आहे — ज्यामध्ये लोक काचेच्या ग्लासमध्ये पाणी व हळद मिसळून टॉर्चच्या प्रकाशात ते चमकताना दाखवत आहेत.

मात्र ज्योतिष तज्ज्ञ अरुण कुमार व्यास यांनी इन्स्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत हा ट्रेंड धोकादायक असल्याचा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, “हळद-पाण्याचा प्रयोग ही एक तांत्रिक कृती असून त्याने नकारात्मक ऊर्जा आणि अज्ञात शक्ती घरात आकर्षित होऊ शकतात.”

त्यामुळे या ट्रेंडमुळे मानसिक अस्थिरता, निर्णयक्षमता आणि घरातील शांतता प्रभावित होऊ शकते, असं त्यांनी स्पष्ट केलं.
#veernayak 
#marathinews 
#maharashtranews 
#latestnews 
#latestmarathinews 
#breakingnews 
#news 
#marathibatmya 
#maharashtra 
.#viralnews 
#trending 
#newsviral 
#viralvideo
VIRAL NEWS | टर्मरिक ट्रेंडनी तुमच्या घरात येतील भूतं? | ज्योतिष तज्ज्ञांचा व्हिडीओ व्हायरल
Arvi | आर्वी-तळेगाव रोडच्या व्दिभाजकाचा तिडा सुटेना | जन आक्रोश समितीची हायकोर्टात धाव |
आर्वी शहरातील रस्त्याचे डीपीआरनुसार दीड मीटर (पावणे पाच फूट) रुंद डिव्हायडर असावा असे नियोजन असताना काही भागात केवळ दोन फुटाचा डिव्हायडर टाकण्यात आला आहे. यावरून नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, आमदार दादाराव केचे यांनीही दोन फुटाच्या डिव्हायडरला विरोध करत डीपीआरप्रमाणेच काम करण्याचे आदेश दिले आहेत.

परंतु, काम सुरू न झाल्याने जनआक्रोश वाढला असून संघर्ष समितीवरही अविश्वास व्यक्त करत नवीन "जन आक्रोश समिती" स्थापन करण्यात आली आहे. २४ जून रोजी झालेल्या बैठकीत या समितीने खासदार व आमदारांना निवेदन देत रस्त्याचे काम लवकर सुरू करण्याची मागणी केली.
#veernayak 
#marathinews 
#latestnews 
#latestmarathinews 
#marathibatmya 
#maharashtra 
#news 
#maharashtranews 
#breakingnews 
#arvinews
Arvi | आर्वी-तळेगाव रोडच्या व्दिभाजकाचा तिडा सुटेना | जन आक्रोश समितीची हायकोर्टात धाव |
Load More... Subscribe

Urgent Required

EDITOR PICKS

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धामणगाव रेल्वे

July 4, 2025

आवारा पशुओं से राहगिरों की जान ख़तरे में,मुख्य मार्गो खड़े रहते...

July 4, 2025

बहुत कठिन है डगर तलेगांव की,तलेगांव के मुख्य मार्ग है कि...

July 4, 2025

Udyam Registration No

UDYAM-MH-03-0051420

POPULAR POSTS

धामणगाव शहरात रामदाजी तळस यांच्या पदयात्रेत फक्त झडकले 10 ते 15...

April 5, 2024

नेहरू मार्केट मधील चोरी प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी ताब्यात आर्वी...

March 5, 2025

एकाच अल्पवयीन मुलीवर पाच निर्दयी मुलांनी केला नेरी पुनर्वसन येथे सामूहिक...

February 11, 2025

POPULAR CATEGORY

  • सामाजिक1314
  • आपला विदर्भ1198
  • ताज्या-घडामोडी1142
  • अमरावती785
  • धामणगाव रेल्वे723
  • शासकीय395
  • राजकीय342
  • महाराष्ट्र319
  • धार्मिक277

ABOUT US
विशेष सूचना : • veernayak.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून veernayak.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . veernayak.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता veernayak.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार veernayak.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे धामणगाव न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.
Contact us: [email protected]
FOLLOW US
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us
© Design & Developed by LitsBros Pvt. Ltd. call: 9503351933
error: Content is protected !!