Sign in
  • Home
  • ताज्या घडामोडी
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपला विदर्भ
    • अमरावती
    • चंद्रपुर
    • नागपुर
    • बुलढाणा
    • यवतमाळ
    • वर्धा
  • धार्मिक
  • संपादकीय
  • नौकरी-विषयक
  • फिल्मी-दुनिया
  • Privacy Policy
  • Contact
Sign in
Welcome!Log into your account
Forgot your password?
Password recovery
Recover your password
Search
23.6 C
Dattāpur
Sunday, October 5, 2025
  • Sign in / Join
  • Contact
Sign in
Welcome! Log into your account
Forgot your password? Get help
Password recovery
Recover your password
A password will be e-mailed to you.

veernayak.com

  • Home
  • ताज्या घडामोडी
    • अमरावती

      सेवा सप्ताहांतर्गत लायन्स क्लब धामणगाव रेल्वेचा उपक्रम

      अमरावती

      बंजारा आरक्षण कृती समतीचा उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा

      अमरावती

      पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात

      अमरावती

      खत्री जिनिंग अँड प्रेसिंग येथे आयोजित संघाच्या श्री विजयादशमी उत्सव

      अमरावती

      सायकलिंग स्पर्धेत पीएमश्री गांधी विद्यालयाची कु. वैष्णवी राऊत प्रथम

  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • आपला विदर्भ
    • अमरावती
    • चंद्रपुर
    • नागपुर
    • बुलढाणा
    • यवतमाळ
    • वर्धा
  • धार्मिक
  • संपादकीय
  • नौकरी-विषयक
  • फिल्मी-दुनिया
  • Privacy Policy
  • Contact
अमरावती

veer nayak - October 2, 2025
0
अमरावती

धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवी सोयाबीन खरेदीला सुरुवात

veer nayak - October 1, 2025
0
अमरावती

अखिल भारतीय व्यापारी परिसंघ (CAIT) धामणगाव महिला विंगच्या अध्यक्षपदी सौ. राधा...

veer nayak - October 1, 2025
0
अमरावती

सवौदय नवदुर्गा उत्साही मंडळाचा नवरात्र उत्सव जल्लोषात. आज दिनांक १ ऑक्टोबर...

veer nayak - October 1, 2025
0
अमरावती

प्रा. पियुष रमेशराव अवथळे आदर्श शिक्षक साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

veer nayak - September 30, 2025
0
अमरावती

श्रीमती हिराबाई गोयनका कन्या विद्यालयाची विज्ञान नाट्योत्सवात विभाग स्तरावर निवड

veer nayak - September 30, 2025
0
अमरावती

हेक्टरी ५० हजार मदतीची गर्जना – तहसीलवर शेतकऱ्यांचा एल्गार

veer nayak - September 29, 2025
0
अमरावती

४० वर्षांवरील महिलांसाठी मोफत स्तन कर्करोग निदान आणि गर्भाशय कर्करोग तपासणी...

veer nayak - September 28, 2025
0
अमरावती

कुँए गिरने से 45 वर्ष के युवक की मौत,देवगांव शेतशिवार कि...

veer nayak - September 27, 2025
0
अमरावती

बिजली वितरण कंपनी के लचरकार्यप्रणाली को लेकर ग्रामीणों का तलेगांव बिजली...

veer nayak - September 27, 2025
0
123...163Page 2 of 163

MOST POPULAR

अनिल भाऊ वहिले यांचे रेल्वेने कटून दुर्दैवी मृत्यू

June 30, 2025

शहरी आरोग्य केंद्र पठाणचौक च्या वतीने डेंगू मलेरिया व कीटकजन्य जनजागृती...

June 13, 2025

सर्वांसाठी आनंदाची बातमी

July 4, 2024

प्रा. पियुष रमेशराव अवथळे आदर्श शिक्षक साहित्यरत्न पुरस्काराने सन्मानित

September 30, 2025
Load more

वीर नायक यूट्यूब चॅनल

पुतण्याच्या आत्महत्येतून आणि 1993 प्रकरणातून रामदास कदमांवर आरोप; अनिल परबाचे वक्तव्य
शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावर ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषद घेऊन जोरदार पलटवार केला. त्यांनी केवळ आरोप फेटाळले नाहीत तर 1993 मध्ये कदम यांच्या पत्नीच्या मृत्यूच्या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी केली.
#veernayak 
#marathibatmya 
#marathinews 
#latestmarathinews 
#maharashtranews 
#maharashtrapolitics 
#news 
#maharashtra 
#ramdaskadam 
#anilparab 
#shivsena 
#shivsenaubt 
#uddhavthackeray 
#balasahebthackeray 
#
पुतण्याच्या आत्महत्येतून आणि 1993 प्रकरणातून रामदास कदमांवर आरोप; अनिल परबाचे वक्तव्य
धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवी सोयाबीन खरेदीला सुरुवात
धामणगाव रेल्वे शेतकरीहितासाठी कार्यरत असलेल्या धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवीन सोयाबीन खरेदीचा शुभारंभ मंगळवार दि. १ ऑक्टोबर रोजी सकाळी 11.३० वाजता आमदार विरेंद्रभाऊ जगताप यांच्या हस्ते झाला.
या प्रसंगी समितीचे सभापती सौ कविता ताई श्रीकांत गावंडे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, काँग्रेस कमिटी अध्यक्ष पंकज वानखेडे यांच्यासह बाजार समितीचे संचालक राधेश्याम चांडक, प्रमोद राठोड, मंगेश बोवडे, देवरावजी बमनोते, संदीप दावेदार  दिनेश जगताप, मुकुंद माहोरे, प्रशांत हुडे, गिरीश भुताडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
#veernayak 
#marathibatmya 
#marathinews 
#latestmarathinews 
#newsupdate 
#news 
#maharashtranews 
#farmer
धामणगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत नवी सोयाबीन खरेदीला सुरुवात
Uddhav Thackeray | दसऱ्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
महाराष्ट्रात नवरात्रीचा उत्साह सुरू असताना राज्यातील राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. उद्या (दसरा) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा शिवाजी पार्क येथे पारंपरिक दसरा मेळावा होणार आहे. या पार्श्वभूमीवर एक दिवस आधीच उद्धव ठाकरे यांनी अनपेक्षितपणे पत्रकार परिषद घेतली आणि सरकारवर थेट निशाणा साधला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मेळाव्यात हजर राहतील का, याबाबत उत्सुकता असतानाच ही पत्रकार परिषद झाल्याने चर्चेला उधाण आलं आहे.
#veernayak 
#marathibatmya 
#uddhavthackeray 
#marathinews  
#latestmarathinews 
#latestnews 
#maharashtranews 
#news 
#newsupdate
Uddhav Thackeray | दसऱ्याआधी उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत सुरू होणार – बावनकुळे
महाराष्ट्रातील पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला असून, राज्य सरकार आता या नुकसानीची भरपाई करण्यासाठी सज्ज झाली आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या पार्श्वभूमीवर थेट माहिती दिली आहे.
बावनकुळे म्हणाले की, संपूर्ण पंचनामे 4-5 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर राज्यभरातील नुकसानाचा संपूर्ण आढावा घेऊन शेतकऱ्यांना मदत केली जाईल. त्यांच्या मते, या वर्षी पन्नास वर्षांत कधीही इतके नुकसान झालेले नाही. त्यामुळे सरकारचे उद्दिष्ट आहे की, शेतकरी या संकटातून बाहेर येतील.
#veernayak 
#chandrashekharbawankule 
#marathinews 
#marathibatmya  
#maharashtranews 
#farmer 
#maharashtra 
#latestmarathinews 
#maharashtrapolitics
दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत सुरू होणार – बावनकुळे
सोलापूर ड्रामा: जिल्हाधिकाऱ्याने शिवसेना नेत्याला झापलं; व्हिडिओ सोशलवर व्हायरल!
राज्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून प्रशासनाने तात्काळ उपाययोजना सुरू केल्या आहेत. लोकांना वाचवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे आणि त्यांच्या अन्न व निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर केली आहे, तसेच मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना लोकांना तात्काळ मदत पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.
#veernayak 
#marathibatmya 
#latestmarathinews 
#maharashtranews 
#news 
#latestnews 
#newsupdate 
#latestnews 
#maharashtrapolitics 
#shivsena
सोलापूर ड्रामा: जिल्हाधिकाऱ्याने शिवसेना नेत्याला झापलं; व्हिडिओ सोशलवर व्हायरल!
Ajit Pawar | माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच, कारण आम्हाला खाज होती!– अजित पवारची थेट घोषणा
सोमेश्वर कारखान्याच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांमध्ये थरार निर्माण करणारी घोषणा केली. त्यांनी सांगितले की, “आम्हाला खाज होती म्हणून माळेगाव कारखान्याचा चेअरमन झालो, आता तिथे सभासदही झालो आहे. आणि थोड्या वेळात मी सोमेश्वर कारखान्याचा सभासद देखील होणार आहे.” या विधानावर उपस्थितांनी जोरदार टाळ्या वाजवल्या.
उपमुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितले की, ही थोडी मजेशीर मस्करी होती; परंतु त्यांचे अप्रत्यक्ष टोले सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे गेले. त्यांनी म्हटले, “काही दिवसांनंतर टीकाकार टीका करतात, पण नंतर केलेले काम योग्य आहे असेच मानले जाते.”
#veernayak 
#marathinews 
#ajitpawar 
#maharashtranews 
#marathibatmya 
#news 
#newsupdate 
#latestmarathinews 
#latestnews
Ajit Pawar | माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच, कारण आम्हाला खाज होती!– अजित पवारची थेट घोषणा
श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत दसरा यात्रा महोत्सव | ७२ फूट उंच झेंड्याना खोळ चढवली जाणार
चांदुर रेल्वे:- तालुक्यातील जगप्रसिद्ध कापुराची यात्रा म्हणून ख्याती असलेल्या पं पूज्य कृष्णाजी ऊर्फ अवधूत महाराजांचे श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत यंदा दसरा यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.
यात्रा महोत्सवानिमित्त दिनांक २ ऑक्टोबर २०२५, गुरुवार रोजी सकाळी ११ वाजता “चंदनउटी व रमणा” सोहळा पार पडणार असून दुपारी ४ वाजता श्रीकृष्ण अवधूत महाराजांचे ७२ फुट उंच दोन झेंडे चढविण्याचा नेत्रदीपक व चित्तथरारक सोहळा संपन्न होणार आहे. हा सोहळा संस्थानचे विश्वस्त चरणदास कांडलकर, सावंगा (विठोबा) यांच्या शुभहस्ते व लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडणार असून भजनाच्या गजरात कापुराची प्रज्वलन करून हा पारंपरिक कार्यक्रम संपन्न होईल.
#veernayak 
#marathibatmya 
#marathinews 
#maharashtranews 
#latestmarathinews 
#latestnews 
#news 
#newsupdate
श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) नगरीत दसरा यात्रा महोत्सव | ७२ फूट उंच झेंड्याना खोळ चढवली जाणार
Eknath Shinde | शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची – एकनाथ शिंदे
महाराष्ट्रात पूरस्थितीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. अन्नदाता हवालदिल झाला असून अनेकांची घरं, जनावरे, पिकं वाहून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर अर्थमंत्री अजित पवार यांनी “पैशांचं सोंग आणता येत नाही” असं विधान केलं. त्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिउत्तर देत स्पष्ट केलं की, “हे संकट भयानक आहे. शेतकऱ्यांना मदत करताना सरकार हात आखडता घेणार नाही. थोडी काटकसर करावी लागली तरी बळीराजाला मोठ्या प्रमाणावर मदत केली जाईल. शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत, त्यांना उभं करणं हीच सरकारची जबाबदारी आहे.”
#veernayak 
#marathinews 
#marathibatmya 
#maharashtranews 
#latestmarathinews 
#newsupdate 
#news 
#farmer 
#maharashtra 
#eknathshinde 
#devendrafadnavis 
#ajitpawar 
#mahayutigovernment
Eknath Shinde | शेतकऱ्यांच्या अश्रू पुसण्याची जबाबदारी सरकारची – एकनाथ शिंदे
दाभाडा नगरीत संत महादेव बाबांचा भव्य पालखी सोहळा | भक्तिरसात रंगली दाभाडा नगरी
गावातील ग्रामदैवत संत महादेव बाबा पुण्यतिथी उत्सव यंदा देखील मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. काल दिनांक २२ सप्टेंबर रोजी तीर्थ स्थापना सोहळा पार पडला. तर आज दिनांक २३ सप्टेंबर रोजी दुपारी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी शेकडो भाविकांनी भक्तिभावाने सहभाग घेतला. मंदिर परिसर फुलांनी सजविण्यात आला असून संपूर्ण गावात भक्तिमय वातावरण अनुभवायला मिळत आहे.
#veernayak 
#marathibatmya 
#marathinews 
#news 
#maharashtranews 
#latestmarathinews 
#latestnews 
#newsupdate
दाभाडा नगरीत संत महादेव बाबांचा भव्य पालखी सोहळा | भक्तिरसात रंगली दाभाडा नगरी
Load More... Subscribe

EDITOR PICKS

सेवा सप्ताहांतर्गत लायन्स क्लब धामणगाव रेल्वेचा उपक्रम

October 5, 2025

बंजारा आरक्षण कृती समतीचा उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा

October 5, 2025

पूरग्रस्तांसाठी सरसावले मदतीचे हात

October 5, 2025

Udyam Registration No

UDYAM-MH-03-0051420

POPULAR POSTS

धामणगाव शहरात रामदाजी तळस यांच्या पदयात्रेत फक्त झडकले 10 ते 15...

April 5, 2024

नेहरू मार्केट मधील चोरी प्रकरणातील पाच पैकी तीन आरोपी ताब्यात आर्वी...

March 5, 2025

एकाच अल्पवयीन मुलीवर पाच निर्दयी मुलांनी केला नेरी पुनर्वसन येथे सामूहिक...

February 11, 2025

POPULAR CATEGORY

  • सामाजिक1548
  • आपला विदर्भ1438
  • ताज्या-घडामोडी1372
  • अमरावती1013
  • धामणगाव रेल्वे904
  • शासकीय466
  • राजकीय393
  • महाराष्ट्र384
  • धार्मिक351

ABOUT US
विशेष सूचना : • veernayak.com मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीतील , लेखांतील आणि पत्रांतील मते संबंधित वार्ताहराची व लेखकाची असून veernayak.com चे संपादक , प्रकाशक आणि / अथवा मालक यांचा त्या मतांशी काहीही संबंध नाही . veernayak.com मधील जाहिराती या जाहिरातदाराने दिलेल्या माहितीवर आधारित असतात. बातमी , लेख व जाहिरातीतील मजकुराची वैधता veernayak.com तपासून पाहू शकत नाही . बातमी , लेख व जाहिरातीतून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला जबाबदार veernayak.com नसून संबंधित वार्ताहर , लेखक किंवा जाहिरातदारच आहे . वृत्तपत्रासंबंधी सर्व खटले , वादविवाद , प्रकरणे धामणगाव न्यायालयांतर्गतच चालवले जातील . अन्यत्र कोठेही चालवले जाणार नाहीत.
Contact us: [email protected]
FOLLOW US
  • Disclaimer
  • Privacy
  • Advertisement
  • Contact Us
© Design & Developed by LitsBros Pvt. Ltd. call: 9503351933
error: Content is protected !!