धामणगाव परिसरातील वाहनधारकांसाठी आनंदाची बाब म्हणजे आदर्श कॉलेजच्या बाजूला असलेल्या ठाकरे कॉम्प्लेक्स येथे “संत कृपा सर्व्हिसिंग सेंटर”चे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

0
5

संत कृपा सर्व्हिसिंग सेंटरचे उद्घाटन संपन्न

धामणगाव परिसरातील वाहनधारकांसाठी आनंदाची बाब म्हणजे आदर्श कॉलेजच्या बाजूला असलेल्या ठाकरे कॉम्प्लेक्स येथे “संत कृपा सर्व्हिसिंग सेंटर” चे उद्घाटन नुकतेच उत्साहात संपन्न झाले.

या सर्व्हिसिंग सेंटरमध्ये सर्व प्रकारच्या दुचाकी वाहनांचे सर्व्हिसिंग व रिपेअरिंगचे काम करण्यात येणार आहे. सेंटरचे संचालन ठाकरे बंधू यांच्या मार्फत करण्यात येणार असून वाहनधारकांना उत्तम दर्जाची सेवा व योग्य दरात दुरुस्ती उपलब्ध करून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

उद्घाटन प्रसंगी परिसरातील नागरिक व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आदर्श कॉलेज परिसर व आजूबाजूच्या भागातील नागरिकांनी आपल्या दुचाकी वाहनांच्या सर्व्हिसिंग व दुरुस्तीसाठी संत कृपा सर्व्हिसिंग सेंटरचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

veer nayak

Google Ad