भावपूर्ण श्रद्धांजली

0
0

सर्वोदय कॉलनी येथील रहिवासी वसंतरावजी सावंत यांचे कनिष्ठ पुत्र व सुभाषभाऊ सावंत यांचे कनिष्ठ बंधू नितीन सावंत यांचे आज दिनांक १२/०५/२०२६ मंगळवारी सायंकाळी ०५-३० वाजता आकस्मिक निधन झाले त्यांची अंतिम यात्रा उद्या दिनांक १३/०५/२०२६ बुधवारी सकाळी १०-३० वाजता सर्वोदय कॉलनी येथील निवासस्थानावरून निघेल

veer nayak

Google Ad