डॉ. पंजाबराव देशमुख नेंसर्गिक जेंविक शेती मिशन अंतर्गत, कृषी तंत्रज्ञान व्यस्थापन यंत्रणा आत्मा च्या सहकार्यातून.

0
31

ग्राम सिद्धी ऑरगॅनिक फार्मर प्रोडूसर कंपनी च्या वतीने शहापूर जुना धामणगाव मध्ये निरंजन कृष्णराव रोंघे यांच्या शेतात शेतकऱ्यांना साठी शेतीला लागणारी सर्व प्रकारची शेंद्रीय खते तयार करणारी कंपनी चे उदघाटन कुमारी अर्चनाताई निस्ताने प्रकल्प अधीकारी आत्मा व राऊत साहेब धामणगाव कृषी ऑफिस अधिकारी राजकुमार चौहान साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.

त्या प्रसंगी कंपनी सर्व संचालक पंकज वानखडे, निरंजन रोंघे सुनील ठोकळे,देशमुख इंगोले, वहिले शेतकरी म्हणून नरेश सवलकर मंगेश ढाले शाम गंधे राजू भाऊ राऊत निरंजन राऊत अल्ताब पठाण किशोर महात्मे शरद मांडोगने इत्यादी शेतकरी उपस्थित होते शेतीचे आरोग्य सुधारन्या करिता या कंपनी चा तालुक्यातील नागरिकांना निश्चित फायदा होणार असे उदघाटन प्रसंगी निस्ताने मॅडम निरंजन रोंघे यांनी आपल्या भाषणात मनोगत व्यक्त केले

veer nayak

Google Ad