चांदुर रेल्वे पोलिसांची गुटक्या वर धडक कारवाई 

0
0

चांदुर रेल्वे / चांदूर रेल्वे पोलिसांनी एका माल वाहतूक वाहन क्र MH 1 CV 4962. वाहनातून 74 लक्ष रुपयाचा गुटखा सह वाहन तब्येत घेऊन दोन आरोपींना अटक करण्यात आली एक आरोपी यावेळी फरार झाल्याची माहिती मिळाली आहे,

मिळालेल्या माहितीनुसार

चांदुर रेल्वे पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की ता 12 मंगळवार रोजी मालखेड गावाजवळ एका वाहनातून मोठ्या प्रमाणात गुटक्याची तस्करी होत आहे त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून गुटक्याने भरलेले वाहनाची चौकशी केली असता ट्रकमध्ये जवळपास 75 लक्ष रु चा गुटका सह 40 लक्ष रु किमतीचे वाहन असे एकूण एक करोड 15 लक्ष रुपये चे किमती चे मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतली पुढील कारवाई चांदुर रेल्वे पोलीस करत आहे

veer nayak

Google Ad