किमान कौशल्य विकास कार्यक्रम प्रशिक्षणाचे उद्घाटन. कॉम्पुटर हे काळाची गरज आहे, प्रियांका विश्वकर्मा न प अध्यक्ष.

veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

चांदुर रेल्वे / किमान कौशल्य विकास योजने अंतर्गत प्रशिक्षणाचे उद्घाटन स्पार्क कॉम्प्युटर अँड टायपींग इन्स्टिट्यूट,चांदुर रेल्वे ला ता 02 सोमवार रोजी भव्य स्वरुपात उद्घाटन सोहळा पार पाडला यावेळी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून धामवगाव विधानसभा क्षेत्राचे आ प्रतापदादा अडसड त्यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षा प्रियांका निलेश विश्वकर्मा (नगराध्यक्ष) चांदूर रेल्वे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित होत्या

यावेळी प्रांजली बारस्कर सहाय्यक आयुक्त जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, अमरावती, न.प.उपाध्यक्ष बच्चु वानरे तसेच ह्या योजनेचे प्रशिक्षण विनामूल्य आहे ह्या योजने विषयीची माहिती प्रांजली बारस्कर यांनी दिली. या विनामुल्य योजनेचा लाभ प्रशिक्षणार्थीनी चागल्या पध्दतीने घ्यावा, ही योजना अतिशय पारदर्शक असल्याचे मत आमदार प्रताप अडसड यांनी मनोगता मध्ये सांगितले स्किल बाबत नगराध्यक्षा प्रियांका विश्वकर्मा हयांनी मार्गदर्शना मधून सर्व विदयार्थ्यांना काळाची गरज कॉम्पुटर असल्याचे सांगीतले सभेच्या अध्यक्षा घनश्री श्रीराव ह्यांनी सर्व पाहुण्यांचे तसेच नवनिर्वाचीत नगरसेवक, नगरसेविका ह्यांचा सत्कार केला. या योजनेमध्ये शेतकरी आत्महत्याग्रस्त शेतकरी बचत गट आणि गरजु व्यक्तींना योजनेचा लाभ दिला, आत्महत्या ग्रस्त शेतकरी चा पत्नीचा सत्कार मा.आमदार ह्यांचा हस्ते करण्यात आला.कार्यक्रमाला उपस्थीत सर्व प्रशिक्षणार्थी संस्थेचे प्रशिक्षक तसेच पप्पु भालेराव , प्रावीण्य देशमुख, गजानन ठाकरे, आचल प्रधान, शालिनी राऊत, अंकीत कदम, दुर्गा भुत, कल्पना लांजेवार, किर्ती इमले, वंदना हजारे ,अरिहंत गेडाम ,निलेश विश्वकर्मा प्रियेका वरठे,सुमेध सरदार ,पुनम कोकाटे अनिस सौदागर, निलोकर शेख, हर्षल वाघ, अनिल मोटवाणी, ममता राय, डॉ. पनपालिया, शैलेंद्र मेटे सर्वांचा सत्कार करण्यात आला तर आभारप्रदर्शन ममता स्थूल ह्यांनी केले.

मुख्य संपादक राजू गायकवाड

Google Ad