0
12
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

दिनांक – 1 डिसेंबर संस्था- संस्थापक स्व. श्री. श्रीनारायणजी अग्रवाल यांचा 55 वा “स्मृतिदिन व कृतज्ञता दिन” निमित्त व तसेच धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित सेठ फत्तेलाल लाभचंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय यांच्या वार्षिक ” स्नेह संमेलन ” ची सुरवात होत आहे..

      दिनांक – 1 डिसेंबर संस्था- संस्थापक स्व. श्री. श्रीनारायणजी अग्रवाल यांच्या “स्मृतिदिन व कृतज्ञता दिन” निमित्त से.फ.ला. हायस्कूल, धामणगाव रेल्वे जिल्हा अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर चित्र रेखाटन करून विन्रम अभिवादन केले आहे…

veer nayak

Google Ad