ताज्या-घडामोडीमहाराष्ट्रराजकीयसंपादकीय वीर नायक ब्रेकिंग By veer nayak - February 14, 2025 0 20 Share Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नाना पटोलेंचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. नाना पटोलेंच्या जागी आता हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार पाहतील.