(JOB FARE)
आजच्या घडीला बेरोजगारीची समस्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील शिक्षित तरुणांना योग्य मार्गदर्शन व संधींचा अभाव जाणवतो.
या पार्श्वभूमीवर, ग्रामीण युवकांना थेट नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी द ग्रॅज्युएट फाउंडेशन च्या वतीने हा भव्य नोकरी महोत्सव आयोजित करण्यात येत आहे.
दिनांक १८ एप्रिल २०२६
वेळ- रिपोर्टिंग सकाळी 9.00 ते 10.00
स्थळ – योगिनी मंगल कार्यालय, नांदगाव खंडेश्वर
पात्र उमेदवारांना मुलाखतीनंतर त्वरित नियुक्ती पत्र
शैक्षणिक पात्रता:
▪️१० वी
▪️१२ वी उत्तीर्ण
▪️पदवीधर (कोणतीही शाखा)
▪️ITI
▪️डिप्लोमा
सोबत आणायची कागदपत्रे (किमान २ प्रती):
▪️अद्ययावत रिझ्युम (Bio-data)
▪️टी.सी. (झेरॉक्स)
▪️ पदवीधर असल्यास पदवी प्रमाणपत्र झेरॉक्स
▪️आधार कार्ड व पॅन कार्ड (झेरॉक्स)
▪️सरकारी बँक पासबुक (झेरॉक्स)
खालील लिंक किंवा क्यू आर वर नोंदणी करणे अनिवार्य
https://forms.gle/miDP2jcgJHatDc589
सर्व पात्र तरुणांनी या महोत्सवात सहभागी होऊन नोकरीच्या संधीचा लाभ घ्यावा व आपल्या उज्ज्वल भविष्याची वाटचाल सुरू करावी.
अधिक माहितीसाठी संपर्क –
डॉ. गजानन काकडे 8329201179,
प्रताप ब्राम्हणवाडे 9156004222,
तुषार रामटेके 9545732098,
दिनेश शेळके 8308151915,
विशाल शिंदे 9637001210
भूषण काळे 8600808683,
प्रा. मुकुंद काळे 8806372779,
श्याम ठाकरे 9404108024
योगेश झिमटे 7066437158,
सचिन धुमनखेडे 9595654347,
झरीन शेख 9121739181,
अनिल धानोरकर 8007171828
कु. शीतल रोकडे 7058356023
प्रशांत काळे 9421739101
संयोजक- डॉ. नितीन टाले
(सिनेट सदस्य, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ)
अध्यक्ष, द ग्रॅज्युएट फोरम
9284412778, 9422914445
















