दि. ०७ मार्च २०२५ श्री संत लहानुजी महाराज यांच्या १४१ व्या जन्मोत्सवा निमित्य लहानुजी लखजी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी लिमिटेड व श्री संत लहानुजी महाराज मंदीर पेठ रघुनाथपुर यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकरी संमेलन व मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले

0
42

 या वेळेस कार्यक्रमाचे उदघाटन माजी पंचायत समिती सदस्य श्री सुनिलभाऊ शिसोदे यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमाला धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक, पशुवैद्यकीय अधिकारी यांनी शेतकऱ्यांना शेती विषयक, पशुपालन व शेतकऱ्यांसाठीच्या विविध शासकीय योजनांबद्दल महिती दिली. तसेच धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी श्री रविभाऊ चौधरी यांनी त्यांचे शेतीविषयक अनुभव शेतकाऱ्यांना सांगितले.

veer nayak

Google Ad