आपला विदर्भताज्या-घडामोडीधामणगाव रेल्वेशेतीविषयकसामाजिक बीग ब्रेकिंग !! By veer nayak - January 9, 2025 0 171 Share Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp शास्त्री चौक येथे बाईक चालवत असताना पतंगीच्या मांज्याने युवकाचा कापला गळा. प्राथमिक उपचारानंतर अमरावती येथे रेफर. शहरात चायना मांजा विक्री होत असल्याची चर्चा. पोलीस काय कारवाई करणार का नागरिकात चर्चा. सुनील चव्हाण राहणार वाघोली असे युवकाचे नाव