सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे अमरावतीत आगमन

0
7

अमरावती, दि. 29 : सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भूषण गवई यांचे आज अमरावती येथील बेलोरा विमानतळावर आगमन झाले. त्यांच्या आगमनाप्रसंगी प्रशासनाच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती —

खासदार बळवंत वानखेडे, विभागीय आयुक्त डॉ. श्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त अरविंद चावरिया, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद, उपविभागीय अधिकारी श्रद्धा उदावंत इतर अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

veer nayak

Google Ad