गुढीपाडवा भारतामध्ये आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. गुढीपाडवा हा चैत्र महिन्याची आणि मराठी नववर्षाची सुरवात करतो.
आज दिनांक – 19 मार्च गुढीपाडवा, चैत्र नवरात्र व मराठी नववर्षानिमित्त धामणगाव एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित से.फ.ला.हायस्कूल, धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयाच्या दर्शनी फलकावर रेखाटन करून सर्वांना मंगलमय शुभेच्छा दिल्या आहे.















