मा. श्री. भोरखेडे सर यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले

0
6
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

धामणगाव रेल्वे | प्रतिनिधी

आज दिनांक १७ डिसेंबर २०२५ रोजी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथे नव्याने रुजू झालेले मा. श्री. भोरखेडे सर यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. यावेळी सहायक गट विकास अधिकारी श्री. योगेश वानखेडे सर तसेच सामान्य प्रशासन विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नवीन पदभार स्वीकारल्यानंतर मा. श्री. भोरखेडे सर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी कार्यालयीन कामकाज अधिक प्रभावी, पारदर्शक व लोकाभिमुख पद्धतीने राबविण्यासाठी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी सहकार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

कार्यक्रम प्रसंगी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मा. श्री. भोरखेडे सर यांना त्यांच्या नवीन कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या

veer nayak

Google Ad