आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले
आर्वी : दि. १७/१२/२०२५ रोजी आर्वी-देऊरवाडा रोडवर जिनिंग प्रेसिंग, राठी बारदाना कारखान्याजवळ 13 वर्षाच्या मुलीचा भीषण अपघात जगीच मृत्यू उडाली खळबळ कुमारी वाणी विकास ढागा अशे या मुलीचे नाव आहे. ती आई सोबत लेडीज रेंजर सायकलने देऊरवाडा रोड कडून साईनगर कडे ट्युशनला जात असताना पाच वाजताच्या दरम्यान MP-09 HG 9665 क्रमांकाच्या ट्रकची मागून धडक लागल्याने चांगलीच खळबड उडाली तसेच घटनास्थळी पोलीस प्राचारन करून वाणी विकास डागा हिला उपजिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले प्रथमदर्शी डॉक्टरने तपासले असता मृत घोषित केले. तसेच यावेळी नागरिकांची घटनास्थळी व उपजिल्हा रुग्णालय येथे मोठी गर्दी झाली होती. आर्वी-देऊरवाडा राेड हा अरुंद…











