डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य हारार्पण करून विनम्र अभिवादन केले.

0
14
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्य डॉ.अण्णाभाऊ साठे चौक अंजनसिंगी येथे श्री कान्होजी बाबा कनिष्ठ महाविद्यालय अंजनसिंगी च्या विद्यार्थ्यांनी विश्वरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हारार्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी प्रा.ठाकरे,प्रा.श्रीखंडे, प्रा.हटवार ,प्रा.चांबटकर तसेच प्रा.दीपक अंबरते व पत्रकार राजाभाऊ मनोहरे हे देखील उपस्थित होते.या कार्यक्रमास विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महामानव डॉ. आंबेडकर यांच्या घोषणा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

veer nayak

Google Ad