आज दि 31 /05/2025 पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती

0
34
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

 आज ग्रामपंचायत गुंजी येथे अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली तसेच सरपंच राजूभाऊ पवार उप सरपंच विनीतभाऊ टाले तसेच सदस्य नितीन शिरपूरकर बादल वंजारी शोभा पाटील कर्मचारी संजय भोंगडे निलेश ठाकरे शेविका सीमाताई सोनोने आणि सर्व गावकरी महिला मंडळी उपस्थित होते …….

त्या निमित्याने 10 वी आणि 12वी च्या विध्यार्थीचे सॉंगत आणि सत्कार करण्यात आला आणि 1) शौर्य लक्षमनराव खैरकर 2) सार्थक सुरेंद्रराव धवे यांनी खूप छान पद्धतीने 2न मिनिट भाषण दिले…… तसेच 12 वी मध्ये उत्तीर्ण झालेले विधार्थी खालील प्रमाणे आहे… 1)मनीष पद्माकर निमकर 73.50%2)सुमित संजयराव भोंगडे72.83% 3 ) मयूर राजेंद्र पांडे 68.50% 4)मयुरी प्रेमदास राऊत 54% 5)पायल नंदकिशोर कडे 50% 6)आचल पाखरे 55% …….तसेच 10 वी मंध्ये उत्तीर्ण झालेले विधार्थी खालील प्रमाणे 1)अंजली प्रकाशराव कडे 91.80% 2)वेदांत रवीभाऊ वंजारी 88% 3)सुमित संदीपराव साव 82.50% 4)आदित्य गणेशराव सोनोने 70.40% 5)आदित्य सुनिलराव सुलताने 63% 6)प्रीती गजाननराव भोसले 68.60% 7)सार्थक संदीप सोनोने 59.40% 8)अक्षय पाखरे 56.80% 9)ओम रुपेश etiwale 39.60% ……आणि 10 आणि 12 वी मध्ये चांगल्या प्रकारे उत्तीर्ण झाल्या बद्दल ग्रामपंचायत गुंजी तसेच सर्व ग्राम गुंजी यांच्या कडून सरवाना पुढील शिक्षणासाठी हार्दिक शुभेच्छा

veer nayak

Google Ad