आज दिनांक 5/2/2025 बुधवार रोजी धामणगाव प्रखंडातील विश्व हिंदू परिषद बजरंग दल वाढोना शाखेच्या आणावरण करण्यात आले व उदघाट्नाला विश्व हिंदू परिषद अमरावती ग्रामीण जिल्हा मंत्री श्री रुपेश जी राऊत , जिल्हा सहमंत्री योगेश जी, प्रखंड मंत्री विशाल जी तिरमारे ,भावरावजी बगाडे
अध्यक्ष – गुरुदेव सेवा मंडळ( तळेगाव द.) जयपाल जी बांते तसेच तळेगाव द.शाखा बजरंगी, बजरंग दल सहसयोजक नितीन वाघाडे , गौरक्षा प्रमुख कौशल लोया , सहगौरक्षा प्रमुख अविनाश बाबरे, अभय पेनधाम , हर्षल जोशी, प्रफुल दुधे , गावातील सर्व गावकरी व बजरंग दलाचे कार्यकर्ते उपस्थित होते जय श्री राम