२७५० विद्यार्थ्यांनी एका वेळेस दिली स्व. दिलीपराव उपाख्य भैय्यासाहेब काळे स्मृती मंच द्वारा आयोजित परीक्षा..

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्था,आर्वी, जि.वर्धा द्वारा प्रेरित स्व. दिलीपराव उपाख्य भैयासाहेब काळे स्मृति मंच,आर्वी द्वारा ‘वाचते व्हा’ या उपक्रमा अंतर्गत वाचन चळवळीचा उद्घाटन सोहळा व लेखी परीक्षा सन २०२५-२६ चे वाचनीय साहित्यिक श्रीमती सुधा मुर्ती यांच्या पुण्यभूमी भारत, गोष्टी माणसांच्या, आजीच्या पोथडीतील गोष्टी या पुस्तकावर आयोजित करण्यात आली होती.

या उपक्रमाच्या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत शिक्षण संस्था व कृषक शिक्षण संस्था आर्वीच्या अध्यक्ष ॲड. शोभाताई काळे, तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून सुप्रसिद्ध वक्ते, सेवानिवृत्त प्राध्यापक संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती डॉ.हेमंत खडके…

veer nayak

Google Ad