Tag: sos school news
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव येथे वंदे मातरम्’च्या 150 व्या वर्षपूर्तीचा उत्सव
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे वंदे मातरम् या देशभक्तीपर गीताच्या 150 व्या वर्षपूर्तीचा उत्सव उत्साह, अभिमान आणि देशभक्तीच्या उर्मीने साजरा करण्यात आला. संपूर्ण...
एस ओ एस कब्स धामणगाव (रेल्वे) येथे दिवाळी सण मोठ्या उत्साहात...
दिनांक :१६/१०/२०२५
एस. ओ. एस. कब्स येथे मोठ्या उत्साहात दिवाळी साजरी करण्यात आली. दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला येतो. या दिवशी माता लक्ष्मीचे पूजन...
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश!
धामणगाव रेल्वे, दि. १३ मे स्कूल ऑफ स्कॉलर्स या नामांकित शैक्षणिक संस्थेने सी.बी.एस. ई. २०२४ - २५ दहावीच्या परीक्षेत पुन्हा एकदा आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची...
स्कूल ऑफ स्कॉलर्सचा विद्यार्थी पार्थ पनपालिया यंग सायंटिस्ट अवॉर्ड ने सन्मानित.
पद्मभूषण ज्येष्ठराज जोशी यांच्या हस्ते मुंबई येथे पुरस्काराचे वितरण
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वेचा विद्यार्थी ठरला गौरवाचा मानकरी
धामणगाव रेल्वे (प्रतिनिधी) दि. २२ :
डॉ. होमी भाभा...
स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे उन्हाळी शिबिराला उत्साहात प्रारंभ
धामणगाव रेल्वे (२२ एप्रिल २०२५) – स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे येथे आजपासून विद्यार्थ्यांसाठी उन्हाळी शिबिराला उत्साहात सुरुवात झाली. उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा आनंद अध्ययन आणि...
स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये आंतरराष्ट्रीय ध्यान दिन आणि गणित दिनाचा अनुकरणीय उपक्रम...
स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये
धामणगाव रेल्वे: स्कूल ऑफ स्कॉलर्स शाळेत २१ डिसेंबर २०२४ रोजी गणित दिन आणि आंतरराष्ट्रीय ध्यान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
धामणगाव रेल्वे धामणगाव रेल्वे स्कूल ऑफ स्कॉलर्स मधील कृष्णा चौधरी याने...
धामणगाव रेल्वे 30 सप्टेंबर : श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्थेच्या स्कूल ऑफ स्कॉलर्स, धामणगाव रेल्वे चे प्रतिनिधित्व करणाऱ्या कृष्णा सचिन चौधरी या इयत्ता...
स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये “हिंदी दिवस” उत्साहात साजरा.
धामणगाव रेल्वे :
स्थानिक श्री दत्ताजी मेघे बालकल्याण शिक्षण संस्थेतर्फे संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये १३ सप्टेंबर २०२४ रोजी "हिंदी दिवस" मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला....
धामणगाव रेल्वे : स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये ;गुड टच आणि बॅड टच;...
स्कूल ऑफ स्कॉलर्समध्ये दिनांक ४ सप्टेंबर २०२४ रोजी विद्यार्थ्यांसाठी ;गुड टच आणि बॅड टच; या विषयावर महत्वपूर्ण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेच्या अध्यक्षा...
MUN कॉन्फरन्स 4.0 मध्ये स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांचे यश.
धामणगाव रेल्वे : ६ सप्टेंबर २०२४ - स्कूल ऑफ स्कॉलर्सच्या विद्यार्थ्यांनी "मॉडेल युनायटेड नेशन्स" आदर्श संयुक्त राष्ट्र परिषद" 4.0 मध्ये उल्लेखनीय यश संपादन केले...
















