बस स्थानकांसमोर झाड पडल्याने बस जाण्याचा काही वेळ मार्ग बंद

0
114

 आर्वी, ता. प्रतिनिधी/ पंकज गोडबोले 

 आर्वी: दि. 21 मे ला चांगलेच पावस वादळ सुटल्याने आर्वी तळेगाव रोडवर बस स्थानकाला लागून असलेल जमिनीतून कीटकाने पोखरलेल कडुलिंबाच झाड आर्वी बस स्थानक येथील जाण्या-येण्याच्या रस्त्यावर पडल्याने चक्क रस्ताच काही वेळ बंद झाला होता.

बस जाण्याचा येण्याचा मार्ग वेगळा आहे मात्र बस जाण्याच्या रस्त्यावरच झाड पडल्याने चक्क काही वेळ रस्ता बंद होता अचानक झाड पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नसून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्राचारन करून रस्त्यावरच पडलेले झाड काढून बस जाण्याचा मार्ग मोकळा करण्यात आला.

veer nayak

Google Ad