शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धामणगाव रेल्वे तालुका शहर च्या वतीने रयतेचे राजे श्री. छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीप्रमाणे जयंती श्री. छत्रपती शिवाजी महाराज चौक धामणगाव रेल्वे येथे साजरी करण्यात आली. यावेळी धामणगाव तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी, शिवसैनिक, तसेच शहरातील मान्यवर मंडळी आदी उपस्थित होते.

0
7
veer nayak

Google Ad