अमरावती शहरात नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्तपदी श्री.अरविंद चावरीया सी.पी.साहेबांच्या सोबत संवाद साधून समिती बद्दल व काही चर्चा केली

0
29

अमरावती शहरात नुकतेच पदभार स्वीकारलेल्या पोलीस आयुक्तपदी श्री.अरविंद चावरीया सी.पी.साहेबांच्या सोबत संवाद साधून समिती बद्दल व काही चर्चा केली व त्यानंतर महिला व बालकल्याण सुरक्षा समिती अमरावतीच्या वतीने सर्व महिला पदाधिकाऱ्यांनी सी.पी. साहेबांचा सत्कार केला व आम्ही सर्व महिलांनी साहेबांचा आभार व्यक्त करून तिथून रजा घेतली.

सौ.जया दिलीपराव बद्रे

रोमिना मोजिनो मंटेरो

सौ.नीता तिवारी 

सौ.स्वाती काळे

सौ.ज्योती बेले

सौ.संगीता भुरे

सौ.सीता काळे

सौ.श्रद्धा वर्मा

सौ.उषा पेंदाम

सौ.सिमा झोंबाडे

 या पदाधिकारी उपस्थित होत्या.

veer nayak

Google Ad