आपला विदर्भअमरावतीताज्या-घडामोडीमहाराष्ट्रशासकीय अमरावती ब्रेकिंग By veer nayak - May 25, 2024 0 9 Share Facebook Twitter Google+ Pinterest WhatsApp अमरावती जिल्ह्यात दोन तहसीलदारावर कारवाई.. अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे निलंबित. चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरड यांना 25 हजाराची लाच घेताना अटक.. लाचलुचपत विभागाची कारवाई..