जिल्हा परिषद शाळेत थाटात क्रिडा महोत्सवाचे उद्घाटन  

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

वार्ताहर तळेगाव द. स्थानिक जिल्हा परिषद शाळेत आंतर शालेय क्रीडा स्पर्धाचे थाटात उद्घाटन मुख्याध्यापक श्री राठोड सर यांचे हस्ते करण्यात आले उद्घाटन प्रसंगी त्यानी पारंपरिक खेळाचे महत्व खेळाडूंना सांगितले दोन दिवसीय क्रिडा स्पर्धा मध्ये पारंपरिक खेळ खोखो कबड्डी या सारखे खेळ तर वॉल बोल बुद्धीबळ धावायची स्पर्धा यासारखे ईतर खेळ होणार आहे.

या प्रसंगी क्रिडा शिक्षक श्री साखरकर सर कदम सर नेवारे सर खाकरे सर भडे सर मोटघरे मॅडम बानाईत मॅडम नसीम खान शहा सर चव्हाण मॅडम कावरे मॅडम देशमुख मॅडम नेवारे मॅडम व सर्व शिक्षक शिक्षक ईतर कर्मचारी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad