आज महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना (शासन मान्यता प्राप्त) शाखा अमरावती 5 डिसेंबर 2024 वेळ सकाळी दहा वाजता कामगार कल्याण मंडळ प्रशांत नगर बगीचे जवळ येथे भव्य रक्तदान शिबिर व दिव्यांग कार्यशाळेचे दिव्यांग दिवसानिमित्त आयोजन करण्यात येत आहे 

0
57
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

याबाबत दिव्यांग दिवस साजरा करण्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली आहे .

भव्य रक्तदान शिबिर दिव्यांग प्राविण्य प्राप्त व्यक्तींचा सत्कार दिव्यांग सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार व दिव्यांग कार्यशाळेचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते रक्तदान शिबिर समितीचे अध्यक्ष विलास शिंदे , सुभाष चव्हाण दिलीप वसु राजेंद्र देशमुख दर्शन धानोरकर सौ नीलिमा गरपाल मॅडम सौ सुनंदा कवाने मॅडम सो सुनिता शंकरराव मेश्राम स्मिता चौधरी करुणा बनसोड मनोरमा वासुदेव लोथे अंजू दामोदर मकेश्वर शहाजाहा परवीन पठाण संगीता चौरे विलास कुठेमाटे प्रशांत शिंदे भूषण श्रीराव पुरुषोत्तम पावडे सुनील तायडे उमेश बसरे अशोक पोकळे मारुती मुळे रूपाली खोब्रागडे रामकृष्ण चिखलकर अब्दुल तौसीफ विनोद रोतडे मारुती भेरडे विजय वर्मा पुरुषोत्तम पावडे निखिल खवले प्रतीक ढवळे मनोज बनारसे संतोष कुकडे मोठ्या संख्येने कर्मचारी उपस्थित होते.

veer nayak

Google Ad