प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती के अधिकृत उमेदवार प्रविण भाऊ हेंडवे यांचा आज दिनांक 4-11-2024 रोजीचा धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर जिल्हा परिषद सर्कल अंतर्गत सकाळी 8.30 वाजता पासूनचा प्रचार दौरा व कार्यक्रम:-

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

1. नारगावंडी
2. सावळा
3. तळणी निंभोरा
4. कळासी
5. आजनगाव
6. हिरपुर
7. उसळगव्हान
8. आसेगाव
9. जळका पटाचे
10. महिमापुर
11. मलातपुर
12. वाढोणा
13. काशिखेड
14. कामनापुर घुसळी
15. शेंदुर्जना
16. तिवरा
17. जळगाव आर्वी
18. तळेगाव

या दौऱ्या दरम्यान प्रहार व परिवर्तन महाशक्ती चे मित्र पक्षाचे धामणगाव रेल्वे 36 मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी सोबत असणार आहेत.

veer nayak

Google Ad