श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) ता.चांदुर रेल्वे जि.अमरावती येथे दि. ३/११/२०२४ रविवार रोजी सावंगा विठोबा नगरीचे सुपुत्र चि.अजय लहानुजी चतुर यांनी सीमा सुरक्षा सशस्त्र बलाचे (BSF) प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल संस्थानचे अध्यक्ष *श्री पुंजाराम वैतागराव नेमाडे* यांचे हस्ते, विश्वस्त व कर्मचारी यांचे उपस्थित शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देवून संस्थानमध्ये सन्मानपूर्वक यथोचित सत्कार करण्यात आला.
Home आपला विदर्भ अमरावती श्री विठोबा संस्थान उर्फ श्रीकृष्ण अवधूत बुवा संस्थान,श्री क्षेत्र सावंगा (विठोबा) ता.चांदुर...