श्रिकुष्ण धनधरे यांची एस.आर.पी.एफ.मध्ये निवड

0
89
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

मित्र परीवार तसेच संत शिवानंद महाराज यांच्या भक्तीने.गणेश श्रिकुष्ण धनधरे यांची एस.आर.पी.एफ.मध्ये निवड झाली. गणेश धनधरे हा अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर अंतर्गत येनस येथिल रहिवासी आहे..गणेश च्या.वडीलाचे गत काही वर्षा अगोदर मेजर अट्याक ने.निधन झाले होते.डोक्यावरील छत्र हरवले असता वडीलाची जान ठेवुन काबाडकष्ट करण्याऱ्या उषाताई श्रीकुष्ण धनधरे या.आईची मेहनत पाहुन गणेश ने अहोरात्र अभ्यास करुन डाॅ पंजाबराव अभ्यासिका येथिल जिद्द चिकाटी मनात ठेवुन राज्य राखीव बल गट क्रमांक 9. SRPF.

येथे निवड झाली..त्या निवडी बद्दल मनमिळावू असलेला गणेश ची चौका चौका मध्ये चर्चा पसरली ही चर्चा पसरताच गावांमध्ये येताच मित्रमंडळी तसेच संत शिवानंद महाराज देवस्थान मधिल सर्व कार्यकर्ते यांनी संपुर्ण तयारी करुण डीजे व ताशांच्या गजरात गणेश चा सत्कार करण्याचे ठरवले संत शिवानंद महाराज संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री.वसंतराव कडु.रामभाऊ देवतळे.यांचे हस्ते शाल श्रिपल देवुन सत्कार करण्यात आला.तसेच गणेश हा नेहमी धार्मिक कार्यक्रमात तसेच मित्रमंडळींच्या सहवासात असल्याने.. नांदगाव खंडेश्वर येवुन अक्षय पारसकर.प्रकाश मारोटकर.अमोल धवसे. .तसेच मोठे वडील दिगांबरराव धनधरे सह गावातील नागरीक यांचे कडुन कौतुकाचा गुलाबाच्या पाकळीने प्रमाणे वर्षाव होत आहे ..

प्रदीप रघुते येनस

veer nayak

Google Ad