तूच सुखकर्ता…तूच दुखःहर्ता..

0
11
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

गणेशोत्सव हा हिंदू धर्मीयांचा एक सार्वजनिक उत्सव आहे.भारतीय समाजामध्ये एकी असावी ह्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. हिंदू धर्मियांचे आराध्य दैवत असलेल्या विघ्नहर्ता गणरायाचे आगमन चतुर्थीला होते व दहा दिवस मोठ्या उत्साहाने हा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो..

दिनांक – 7 सप्टेंबर ” गणेश चतुर्थी ” निमित्य से.फ.ला. हायस्कूल धामणगाव- रेल्वे जिल्हा-अमरावतीचे कला शिक्षक -चित्रकार अजय जिरापुरे यांनी विद्यालयात श्री च्या स्थापनेचे सन 1929 पासून आज 96 वर्षाची परंपरा सुरू आहे त्या निमित्त्याने विद्यालयाच्या दर्शनी फलकावर ” मंगलमूर्ती ” चे चित्र रेखाटन केले आहे..

veer nayak

Google Ad