अमरावती जिल्ह्यात दोन तहसीलदारावर कारवाई.. अमरावतीचे तहसीलदार विजय लोखंडे निलंबित.
चांदूर बाजार तहसीलदार गीतांजली गरड यांना 25 हजाराची लाच घेताना अटक.. लाचलुचपत विभागाची कारवाई..