अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आज (ता.१२ एप्रिल) मोताळा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले.

0
15
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

अचानक झालेल्या अवकाळी पावसाने आज (ता.१२ एप्रिल) मोताळा तालुक्यात प्रचंड नुकसान झाले. रविकांत तुपकर यांच्या वतीने ॲड.शर्वरी रविकांत तुपकर यांनी तातडीने मोताळा तालुक्यात नुकसानीची पाहणी करून नुकसानग्रस्तांना धीर दिला.

निवडणूकीचा काळ असला तरी अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्राधान्य द्यावे व नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनस्तरावर प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी रविकांत तुपकरांनी केली आहे.

veer nayak

Google Ad