यवतमाळ उष्णतेचा भडका ; पिंजनालयाला लागली भीषण आग

0
6

सुकांत वंजारी
यवतमाळ प्रतिनिधी

यवतमाळ शहरातील प्रसिद्ध अप्सरा टॉकीजच्या शेजारी राहणारे आणि रजई व गाद्यांचे व्यापारी अब्दुल नासिर अब्दुल कानोजे यांच्या कारखान्याला आणि घराला अचानक आग लागली.
केवळ यवतमाळ शहरातच नव्हे, तर संपूर्ण विदर्भात तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. त्यामुळे कापसाला अचानक आग लागली असावी, ज्यामुळे त्यांचा संपूर्ण कारखाना जळून खाक झाला, परंतु कुटुंबातील सर्वजण सुरक्षित आहेत.

संपूर्ण कुटुंब सुरक्षित असून, यवतमाळ नगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले आहे. घरातील सर्व सामान जळून खाक झाले आणि घरातील सिलेंडर फुटता फुटता थोडक्यात बचावला…!

veer nayak

Google Ad