आज दिनांक 15/2/2026 प्राजपिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय, शिवगंगा भवन, येथे महाशिवरात्री निमित्त मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात शिवजयंती उत्सव, शिव ध्वज वंदन करण्यात आले

0
28

सेंटर संचालिका, बी. के. सवितादीदीजी, बी के, पुष्पादीदीजी, बी के. रुपालीदीदीजी, यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले, परमपिता शिव परमात्मा, यांचे दिव्य अवतरन, प्राजपिता ब्रम्हाबाबा यांचे द्वारे विश्वभरात, दिव्य गीता संदेश देण्याचे कार्य या विद्यालयाच्या माध्यमातून देण्यात येत असून जीवनात राजयोगद्वारे तणावमुक्त आंनदी जीवन होऊ शकते… आणि घराघरात सुख शान्ति समृद्धता नांदू शकते….

नियमित राजयोग, व आपण स्वतःचा परिचय प्राप्त करण्याकरिता निशुल्क साप्ताहिक कोर्स सेंटर वर येऊन करू शकता… सेवार्थ कार्य सुरु आहें त्याकरिता, मो. नं. उपलब्ध आहे…. परिसरातील ब्रह्मावत्स बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वी ते करिता बीके नरेंद्र भाई बीके अविनाश भाई पिके राजेश भाई व सर्व ब्रह्मकुमार व ब्रह्मकुमारी यांनी सहकार्य केले.. प्रसाद वितरित करण्यात आला व गौरक्षण संस्था येथे ईश्वरीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले धामणगावगौरक्षण संस्थेद्वारे सहकार्य प्राप्त झाले.

veer nayak

Google Ad