सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी व शिक्षकांच नियमित व वाढीव वेतन द्या. असे न.प. मुख्याधिकाऱी डाॅ. किरण सुकलवाड यांना निवेदन

0
15

आर्वी, प्रतिनिधी/ पंकज गोडबोले

आर्वी : केंद्र तथा राज्य कर्मचारी, शासकीय, अशासकीय, लोकल बॉडीज, सेवानिवृत्त वेलफेअर संघटना, वर्धा शाखा आर्वीच्या पदाधिकारी व सदस्यांनी नगरपालिका मुख्याधिकारी डॉ किरण सुकलवाड यांची भेट घेऊन सेवानिवृत्त नगरपालिका कर्मचारी व शिक्षक यांच्या नियमित सेवानिवृत्ती वेतन, महागाई भत्ता व वाढीव सेवानिवृत्ती वेतनाची थकबाकी या अडचणी व समस्या यासंबंधीचे निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

मुख्याधिकारी यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रश्न व अडचणी समजून घेऊन तात्काळ नगरपालिकेच्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना सूचना देऊन समस्या मार्गी लावल्या नगरपालिकेच्या संबंधित सेवानिवृत्त शिक्षकांच्या समस्या निकाली काढल्याबद्दल संघटनेचे आर्वी तालुका सचिव प्रा अभय दर्भे यांनी मुख्याधिकारी साहेब यांचे आभार मानले. यावेळी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रेमराज पालीवाल, आर्वी तालुका अध्यक्ष भैय्यासाहेब केंडे,उपाध्यक्ष सूर्यकांत महाजन,कोषाध्यक्ष अरविंद वावरे, प्रसिद्धी प्रमुख सुशील सिंह ठाकुर,कार्यकारिणीचे सदस्य दीपक चव्हाण, शरद वाळके, शालिनीताई वाळके,शरद कडू, प्रेमकुमार चोपडे, ज्ञानेश्वर पोजगे, रमेश

veer nayak

Google Ad