आज अमरावती जिल्हा शिवसेनेच्या वतीने शिवसेना नेते माननीय खासदार अरविंद भाई सावंत यांचे नेतृत्वात शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, ओला दुष्काळ जाहीर करा अतिवृष्टी बाधित

0
0
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्या, पिक विम्याचे संपूर्ण टीगर लागू करून संपूर्ण शेतकऱ्यांना पिक विमा भरपाई द्या सावन बाळ योजनेतील बुद्धांना त्यांचे लाभ द्या अशा विविध शेतकऱ्यांच्या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात आले.

यावेळी आमदार गजानन लवटे शिवसेना जिल्हाप्रमुख मनोज कडू पराग गुडदे नरेंद्र पडोळे जिल्हा संघटक अभिजीत ढेपे महिला जिल्हा संपर्कप्रमुख प्रतिभाताई बुक शेट्टी महिला जिल्हा अधिकारी ज्योती अवघड मनीषा ताई ठोंबरे सृष्टी वाघमारे पश्चिम विदर्भ महिला समन्वयक आसावरीताई देशमुख शहर प्रमुख प्रवीण हरमकर उपशहर प्रमुख विजय ठाकरे पंजाबराव तायडे संजय गवाडे बंडू कथिलकर शरद वानखडे उपजिल्हाप्रमुख ओंकार ठाकरे प्रफुल भोजने प्रकाश मारोटकर संजय थूल तालुकाप्रमुख प्रमोद धनोकार प्रमोद कोहडे नरेंद्र देऊळकर दत्ता ढोमणे कपिल देशमुख सह शेकडो शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते

veer nayak

Google Ad