वसंत नगरच्या शिरपेच्या मानाचा तुरा

0
8
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

ए.डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याचा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वसंतनगरचे तांड्याचे रहिवासी वाहतूक नियंत्रण काळु सुरा जाधव यांची सुपुत्र अविनाश काळू जाधव यांना एडी फाउंडेशनचा महाराष्ट्र राज्य राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला आहे सध्या धुळे येथे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचे दखल घेत उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची भूमिका समजून एडी फाउंडेशनचे अध्यक्ष व निवड समितीने त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आलेला प्रस्तावांपैकी त्यांच्या प्रस्तावावर समितीने नामांकन दिले

 

त्यांच्यावर सर्व समाज माध्यमांकडून कौतुकांचा वर्ष होत आहे या कार्यक्रमात इद्रिस नायकवडी आमदार विधान परिषद विक्रम दादा सावंत माजी आमदार जत सांगली जिल्ह्याचे माजी महापौर नितीन सावगावे संगीता खोत संदीप सोसायटी कोकरे प्रसिद्ध व्याख्यानकार सांगली यांच्या उपस्थितीत भव्य दिव्य सोहळ्यात त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांनी अध्यक्ष फाउंडेशन महाराष्ट्र राज्य चे मनःपूर्वक आभार मानले.

veer nayak

Google Ad