आज जळगांव मंगरूळ येथे जागतिक महिला दिन साजर करण्यात आला

0
35
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

आज जळगांव मंगरूळ येथे जागतिक महिला दिन साजर करण्यात आला या प्रसंगी सरपंच मनोज शिवणकर सर्व सदस्य गण महिला बचत गटाच्या महिला

शालेय शिक्षिक हजर होते या कार्यक्रमचे अवचित्या साधून अपंग महिला शालेय अपंग मुले यांना ग्रामपंचायत मार्फत अपंग निधीचे चेक वाटप करण्यात आला व महिला ना घनकचरा कुंड्या चा वाटप करण्यात आला

veer nayak

Google Ad