या कार्यक्रमात संचालिका बि. के. राजयोगिनी सविता दीदींजी शिवजयंतीच्या पावन पर्वावर केक कापुन ,व ध्वज वंदन करून सन्मानपूर्वक शिव ध्वज फडकविण्यात आला,व प्रतिज्ञा करण्यात आली,ज्ञान मुरली,
नित्यनियमाप्रमाणे,ध्यान,मेडिटेशन,, सर्व गीतापाठशाळेतील,व स्थानिक, शहरवासीयांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहुन कार्यक्रमाला शोभा आणली तदनंतर प्रसाद वाटप करण्यात आला…या कार्यक्रमाला बि .के. पुष्पा दिदी,बि.के.रुपाली दिदी,,बि.के.ममता दिदी व धामणगाव रे. शहरातील सर्व ब्रह्मा वत्सांनी,व सर्व गीतापाठशाळेतील बंधू भगिनींनी या कार्यक्रमात आनंदी वातावरणात सहभाग घेतला…