युवा शेतकरी सेना संस्थापक अध्यक्ष कपिल पडघान यांनी माजी आमदार वीरेंद्र भाऊ जगताप यांना 28 ऑक्टोबर चांदुर रेल्वे येते नामांकन रॅलीमध्ये माननीय श्री आमदार प्रताप दादा अडसळ यांचे बाप काढल्यामुळे माननीय प्राचार्य विरेंद्र भाऊ जगताप यांना खडे बोल सुनावले माननीय कपिल भाऊ पडघान यांचे बी राजकीय गुरू माजी आमदार माननीय श्री अरुण भाऊ अडसड हे त्यांचे राजकीय गुरु असल्यामुळे त्यांना त्यांचे मन दुखावले त्या कारणास्तव मान्य कपिल यांनी प्राचार्य वीरेंद्र भाऊ जगताप यांना धारेवर धरले व बोलताना म्हणाले की माननीय विरेंद्र भाऊ जगताप यांनी राजकारण हे खालच्या दर्जेवर आणले बाप काढायला नको होते पंधरा वर्ष प्राध्यापक वीरेंद्र भाऊ जगताप यांनी काय केले हे सुद्धा त्यांनी त्यांना सुनावली