नियुक्ती मिळालेल्या साधन व्यक्तीच्या हाताला काम मिळेल अशी अपेक्षा ग्राम साधन व्यक्तीला होती. निवड झाल्यापासून १८ महिने झाले. केवळ तीन महिने त्यांना काम मिळाले. यामुळे इतर साधन व्यक्तीवर उपासमार ओढावली आहे. दर सहा महिन्यांनी ग्रामपंचायतीचे सामाजिक अंकेक्षण करण्यात यावे. सामाजिक अंकेक्षण करताना साधन व्यक्तीला रोजगार अथवा मानधन तत्त्वावर नियुक्ती देण्यात यावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आशुतोष चौधरी जिल्हा प्रतिनिधी कविता डोंगर उपाध्यक्ष शरद चव्हाण सचीव सर्व ग्रामसाधन यांच्यासह अनेक जण
Home आपला विदर्भ महाराष्ट्र राज्य सामाजिक अंकेक्षण आणि पारदर्शकता सोसायटी मंत्रालयांतर्गत ग्राम साधन व्यक्तीला नियमित...