वीर नायक ब्रेकिंग

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पराभवानंतर, महाराष्ट्र काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. नाना पटोलेंचा राजीनामा अखेर स्वीकारण्यात आला आहे. नाना पटोलेंच्या जागी आता हर्षवर्धन सपकाळ महाराष्ट्र काँग्रेसचा कारभार पाहतील.

veer nayak

Google Ad