प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आगमन झाले

0
16
veernayak.com च्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : | युट्युब

भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याकरिता आज चांदुर रेल्वे येथे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा आगमन झाले सर्वप्रथम शहरातील बाळासाहेब ठाकरे चौकात कार्यकर्ता कडून प्रदेश अध्यक्ष यांचे जोरदार स्वागत करण्यात आले,

 

नंतर मालखेड येथील कृष्णाजी सागर पर्यटन स्थळ येथे येणाऱ्या विधानसभा निवडणुकी जिंकण्याकरिता कार्यकर्ता सोबत चर्चा करण्यात आली,

यावेळी मंचावर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आमदार प्रताप अडसड, रावसाहेब रोठे बंडू भुते, बबनराव गावंडे उपस्थित होते, यावेळी हॉलमध्ये भाजपाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते, महत्त्वाचे म्हणजे यावेळी या कार्यक्रमापासून पत्रकारांना दूर ठेवण्यात आले,

veer nayak

Google Ad